Thursday, December 2, 2010

December 2010

Dear  Wamuz ! 


Sad Demise



I deeply regretted to inform you all that one of our beloved wamuz, 
Shri Hemant Mahajan of batch 1983 

who was architect, was passed away at Aurangabad on 13th November'2010, May soul rest in peace. 


 Next Assembly 



 January 26th, 2010 at 9.30 am Open for all batches ex student right from 1975 till today 


 Academic / Technology / information Update



 Don't missed the below quoted video on You Tubehttp://www.youtube.com/watch?v=HB1NaZrJU3Q

Sunday, August 8, 2010

वामुझ ! जुलै / ऑगस्ट २०१० मधील माहिती.

वामुझ !
जुलै / ऑगस्ट २०१० मधील माहिती.

आपल्या वा. मु. मा. वि. च्या विविध वर्षातील माजी विद्यार्थ्याविषयी साधरणतः जुलै / ऑगस्ट २०१० मधील सहज उपलब्ध माहिती.

वा. मु. मा. वि. - १९७६

वा. मु. मा. वि. १९७६ च्या १० ते १५ माजी विध्यार्थांची एक छोटी समूह सभा गेल्या महिन्याभरात मुलुंड जिमखाना परिसरात भरली होती. सदर सभेस माधव कळमकर, रवी भोसले, विश्वास फाटक, मंगेश वाघ, किशोर देशमुख आदी उपस्थित होते.
वा. मु. मा. वि. - १९८२

हार्दिक अभिनंदन !

जुलै महिन्याच्या सुरवातीला आलेल्यावैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकाला मध्येवर्ष १९८२ चे माजी विद्यार्थी जोडपे श्री. सारंग दाणी आणि सौ. आरती लाड - दाणी यांची सुकन्या कुमारी. समृद्धीहिने पूर्ण महाराष्ट्रातून ५७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मुंबई येथील किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल परिसरातील सेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज मध्ये आपले वैद्यकीय शिक्षण सुरु केले.

कुमारी समृद्धी, श्री सारंग दाणी आणि सौ. आरती दाणी यांचे वामुझ तर्फे विशेष हार्दिक अभिनंदन!

वा. मु. मा. वि. - १९८२
वर्ष १९८२ चे माजी विद्यार्थ्यांचीपावसाळी सहल दिनांक ८ ऑगस्ट २०१० रोजी कर्जत जवळील फार्म हाउस वर आयोजीत करण्यात आली होती.
पराग ओक , प्रमोद राणे, स्वप्नील भोसले, दीपक करकरे, सारंग दाणी, योगेश वैशंपायन, रविंद्र गांगल, सुनील फुलझाडे आदी माजी विद्यार्थी सहलीत सहभागी झाले होते.

Photo Link


------------------------------------

टीप: वर्ष १९७५ पासूनच्या आता पर्यंत सर्व वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या / विद्यार्थिनीच्या भेटी, समूह सभा, सहली, पाल्यांची वा माजी विद्यार्थ्यांच्या / विद्यार्थिनीच्या शैक्षणिक, सांस्कृतिक यश, समूह छाया चित्रे, तसेच क्षेम - कुशल आपण कळविल्यास आपल्या `वामुझ' ह्या माजी विद्यार्थी माहिती पत्रात देता येईल.
++++++++++++
दरवर्षी २६ जानेवारी आणि होळी च्या दुसरे दिवशी सर्वच वर्षीचे म्हणजे १९७५ पासूनचे हौशी माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी नवीन शाळा संकुल परिसरात एकत्र येतात हे विसरू नये !

Friday, April 2, 2010

वा मु मा वी १९८२ = श्री नितीन शहा

आम्ही वा मु मा वी १९८२ ची खालील मुले श्री नितीन शहा यांच्या भारत आगमन निमित्ताने
मुलुंड येथे दिनांक २ एप्रिल २०१० रोजी जमलो होतो.
१) श्री नितीन शहा
२) श्री पराग ओंक
३) श्री आशिष शांडिल्य
४) श्री मनोज शांडिल्य
५) श्री योगेश वैशंपायन
६) श्री दीपक करकरे
७) श्री जगदीश महाजन
८) श्री प्रसाद घरत
९) श्री सारंग दाणी
१०) श्री सुनील फुलझाडे
११) श्री प्रमोद राणे
१२) श्री रवींद्र गांगल
१३) श्री सुनील बोरकर

Monday, March 1, 2010

Wamuz : 2010 : Holi Celebration

Wamuz 2010 Holi Celebration

Dear Wamuz,

The following schoolmates celebrated the Holi with colours on Monday, 1st March’2010 at Sambhaji Park Katta, Mulund East, Mumbai.

1) Shri Manoj Shandilya

2) Shri Milind Mundhe

3) Shri Yogesh Vaishampayn

4) Shri Aashish Shandilya

5) Shri Sunil Borkar

6) Shri Sandeep Kedari

7) Shri Parag Oak

8) Shri Sarang Dani

9) Shri Prasad Gharat

10) Shri. Amol Ranganekar

11) Shri Pramod Rane

12) Shri Ravindra Gangal

During the Celebration of colours the following schoolmates shared the wishes on phone

1) Shri. Sunil Phoolzade

2) Shri Shekhar Mokashi

3) Shri Deepak Karkare

4) Dr. Vikas Gupte

For the Celebration of colours the following schoolmates shared the wishes on email and promptly informed their non availability in town prior to celebration.

1) Shri Vishwas Phatak

2) Shri Vijay Kale

3) Shri Devendra Palav

****************************************