वा. मु. मा. वि. च्या माजी विद्यार्थी / विद्यार्थिनीनो,
वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा,
महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा, येथे झालेला कार्यक्रम हा आपण सर्वांनी सहभाग घेतलात म्हणून संपन्न झाला.
हेमंत बापट १९९०
विवेक अमोणकर १९९०
सरिता जोशी १९९०
शीतल चव्हाण ( शिंदे) १९९०
रेवती बापट ( भिडे ) १९९०
सुलक्षणा तांबोळी ( सन्याल) १९९०
मनीष कुलकर्णी १९९०
मंदार पाटणकर १९८८
सचिन अकुडे १९९२
प्रवीण काळे १९९२
वैभव वाघमारे १९९२
सचिन सावंत १९९२
सानिका कुलकर्णी १९९२
नयना माडीवाले १९९०
योगेश कुलकर्णी १९९२
किरण देशमुख १९७८
अमूल पतंगे १९७८
रविंद्र भोसले १९७६
विश्वास फाटक १९७६
विक्रम राजपूत १९९०
अश्विन भोईर १९९०
निलेश लोणकर १९९०
अभय गुरव १९९०
संतोष थोरात १९९०
संदीप कदम १९८९
ललित मालवणकर १९९०
निलेश वाणी १९८८
विशाल गायकवाड १९९०
वंदना प्रधान १९७८
वंदना कारंडे शिंदे १९८८
प्रमोद राणे १९८२
रविंद्र गांगल १९८२
माधव कळमकर १९७६
संध्याकाळी साधारणतः पाच नंतर संभाजी पार्क कट्ट्यावर संभाजी राजे भोसले सभागृहाच्या कॉर्नर जवळ सर्व माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी भेट हा कार्यक्रम झाला. उपस्थित सर्वांनी एकमेकांची ओळख करून घेतली. १९७६ च्या विश्वास फाटक आणि रविंद्र भोसले यांची सर्व उपस्थितांना सर्वात वरिष्ठ म्हणून माहिती करून देण्यात आली.
२००८ च्या प्रजासत्ताक दिनापासून, प्रजासत्ताक दिनी " शारदा नीलायम" संकुलात आणि धुळवडीच्या म्हणजे होळी सेकंड डे, अर्थात सुट्टीच्या दिवशी दरवर्षी माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी एकमेकांना नित्यनेमाने भेटत आहेत.
पण आता फेसबुक समूह निर्मिती नंतर प्रथमच, "वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन" चे आयोजन करण्यात आले.
वर्षा सहल आयोजनाविषयी सर्वच वर्षातील आयोजन हे जर कोणी पुढाकार घेऊन करत असेल तर त्यांनी फेसबुक वरील समूहावर आवाहन करावे आणि आयोजन करावे असे ठरले.
रक्त गट नोंदणी विषयक नोंद पुस्तिका अर्थात ओंन लाईन डोकुमेंत करण्याचे ठरले व हे पोस्ट टाकताना त्याची निर्मिती करण्यात आली, त्या मधील संपर्क क्रमांक, आय डी आपआपल्या जबाबदारी वर द्यावेत हि विनंती.
सर्वच उपस्थितांनी, एकमेकाशी संवाद साधत स्वसहभागाने, अल्पोपहार कांदा भजी आणि चहा यांचा आस्वाद घेतला.
ह्या आयोजनात श्री विजय काळे १९७६ आणि श्री प्रमोद राणे १९८२, यांचे विशेष सहकार्य लाभले.
वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा, येथे झालेला कार्यक्रमाची काही छाया चित्रे येथे देत आहे तरी आणखीन छायचित्रे उपस्थितांपैकी लोड केली तर अधिक रंगत येईल.
http://www.facebook.com/home.php?sk=group_190571124315364