माझ्या वा. मु. मा. वि. शाळेच्या १९७५ पासूनच्या विविध वर्षांच्या माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थीनीनो !
आपण दरवर्षी २६ जानेवारी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटण्यासाठी जमत असतो. आणि गेली चार - पाच वर्षे विविध वर्षातील माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थीनी याला चांगला प्रतिसाद देत आहेत.
इस २०१२ मधील २६ जानेवारी, गुरवारी येत आहे. आधीचा अनुभव असा आहे २६ जानेवारी, शनिवार / रविवार अथवा अन्य सुट्टीला जोडून आली तर प्रतिसाद चांगला नसतो. पण ह्या वर्षी आपण फेसबुक माध्यमातून जोडले गेले आहोत आणि ग्रुप सभासद संख्या साधारतः ५०० च्या घरात / जवळपास आहे.
वर्षाकालीन कालिदास स्मरण दिनी आणि गेल्या २६ जानेवारीला सर्वांनी वाढता प्रतिसाद दिला होता आणि यंदाही म्हणजे २६ जानेवारी २०१२ , गुरवारी तो मिळेल अशी खात्री आहे.
साधारण नियोजित रूपरेषा अशी
सकाळी ८ वाजता शारदा नीलायम येथील शालेय झेंडा वंदनाला उपस्थित राहणे.
सकाळी ९ वाजता त्या नंतर शालेय परिसरातील महाविद्यालय, जिमखाना परिसराची ओळख करून घेऊन, मागील बाजूस म्हणजे शालेय व्यायाम कक्षा मागे / अल्पोपहार केंद्राच्या मागील बाजूस एकत्र जमणे. एकमेकाची ओळख, शाळेच्या विद्यमान कार्यकारणीच्या सभासद ( माजी विद्यार्थ्यांपैकी ) यांचे मनोगत - अनुभव - अपेक्षा यांचा समन्वय साधणे.
बरोबरच सर्वाना आवडेल - रुचेल असा एखादा खेळ म्हणजे शाळेच्या मैदानाला प्रत्येक वर्ष - दोन वर्षाच्या उपसमूहावार शाळेच्या आवारात नाहीतर जवळील संभाजी पार्क जॉगिंग पाथ वर " जलद चालणे स्पर्धा " ठेवणे.
अल्पोपहार - चहापान
माफक वैयक्तिक खर्च - निधी जमवणे - जर खर्च सर्वांवर पडलाच तर !
नोंद असावी :
भेट ह्या कार्यक्रमात कुठलाही मार्केटिंग, चेन मार्केटिंग, राजकीय वा सामाजिक संघटना जोडणी वा प्रचार कार्यक्रम नसेल आणि नसावा हि विनंती.
सर्व इच्छुक माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी आप - आपल्या जबाबदारीवर सार्वजनीक ठिकाण भेट ह्या सदरात वा प्रकारात भेट घेतील अशी खात्री आहे.
-------------------------------------------
आपण मुलुंड / महामुंबई बाहेरील परिसरात वास्तव्याला असाल तर वेळेत आपला वर्ग मित्र - मैत्रिणीच्या अथवा जुने शाळा सोबती यांच्या सहकार्याने उपस्थित राहायचे ठरवू शकाल का ?

आपल्या ब्लॉग / इ - मेल / फेसबुक वरील प्रतिसादा प्रमाणे कार्यक्रम नक्की करता येईल
आणि संस्था कार्यकारिणी सदस्यांशी समन्वय साधता येईल.
----------------------------------------------------
भेटूया का ?
२६ जानेवारी २०१२ गुरवार रोजी सकाळी आठ च्या पुढे !
शारदा नीलायम येथे !